Tag: आरोग्य हीच संपत्ती

बिस्किट खाताय??? हे वाचा

बिस्किट खाताय??? हे वाचा

{{ COPY }}

आयुर्वेद सर्वांसाठी  || आरोग्यविषयक  || माहितीसाठी  || 

*बिस्किट हा पदार्थ इंग्रजांबरोबर भारतात आला आणि भारतात चांगलाच रुजला. आजघडीला बिस्किटाचे मार्केट ₹25000 कोटी  एवढे आहे. म्हणजेच एवढ्या रकमेची बिस्किटे भारतीय दरवर्षी फस्त करतात.

*आयर्वेदानुसार म्हणाल तर बिस्किट हा “आरोग्यासाठी अपायकारक” (Unhealthy) पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. असा शिळा पदार्थ जो आपण पैसे देऊन विकत घेतो.

*नेहमी बिस्किटे खाल्ल्याने अॅसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध,मधुमेह, मलावष्टंभ, स्थूलता यांसारखे आजार होऊ शकतात. हे आजार असणार्यांनी बिस्किटांपासून दूरच रहावे

#बिस्किटांबाबत काही तथ्ये जाणून घेणे गरजेचे आहे.

*दूध- बिस्किट किंवा चहा- बिस्किट हा नाश्त्याला पर्याय होऊ शकत  नाही. मुलांना भूक लागलेली असताना पोहे, उपमा, शिरा, फळे असे पौष्टिक पदार्थ द्यावे.बिस्किटांवर भूक भागवू नये.

*बहुतांश बिस्किटे मैद्यापासून बनवलेली असतात. मैदा हा पचायला जड, पोटात चिटकून बसणारा, आरोग्याला अपायकारक पदार्थ आहे.

*बिस्किटातील प्रोटिन्स मिनरल्स.. इ. हा जाहिरातबाजीचा  विषय आहे. (फेअर अॅड लव्हली लाऊन कुणी खरंच गोरं झालं आहे का ??)

*फायबर साठी बिस्किटं खाणं वेडेपणा आहे. पालेभाज्या, फळे, गव्हाचा कोंडा, डाळींची टरफले , सलाद यातून आवश्यक फायबर ची पूर्तता होते.

*जवळपास सर्वच बिस्किटांमध्ये डालडा तूप ( vegetable oil) असते जे bad cholesterol  वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. गाईचे तूप खाण्यास सांगितल्यावर “कोलेस्टेराॅल वाढेल” म्हणून आंबट चेहरा करणारे लोक चवीने बिस्किटे खाताना पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही.😥

*डायबिटिस साठीची बिस्किटे  हा निव्वळ गैरसमज आहे. प्रत्येक प्रकारच्या बिस्किटांमध्ये ( हो.. मारी बिस्किटमधे सुद्धा..!) साखर असतेच ज्यामुळे रक्तातली साखर वाढते.

*ब्रेड, खारी टोस्ट .. हे बेकरी चे पदार्थ बिस्किटाचेच भाऊबंद आहेत आणि बिस्किटासारखेच अपायकारक आहेत.

*सर्वात महत्वाचे म्हणजे बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार शिळे पदार्थ खाऊ नये.

*बिस्किट हा क्वचित/ एखाद्या वेळी/ चवीसाठी/ प्रवासात सोय म्हणून खाण्याचा पदार्थ आहे.. तुमचा चहा बिस्किटांशिवाय पूर्ण होत नसेल तर ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

Check Here All Health Related Products:::

Big Brands

http://amzn.to/2cZ6UAY

http://amzn.to/2dcsKpN

खुलासा – माहिती संग्रहीत आहे. फक्त जनहितार्थ पोस्ट केली आहे. 

भात खणार्‍यांसाठी

कपालभाती प्राणायाम

कपालभाती प्राणायाम

#Kapalbhati Yoga  #Pranayam   #Health Is Wealth   #आरोग्यम धनसंपदा

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.
Patnjali Yog Sutra – 1 – Osho

कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.

कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाल्व्ह होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं #कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.

कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने #हीमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.

कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.
Yog Saadhna V Yog Chikitsa Rahasya Swami Ramdev

कपाभातिमुळे #थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते. हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

किती विशेष आहे पहा.

कपाभातीने #प्लेटलेट्स वाढतात. #WBC. व्हाईटब्लड सेल्स, #RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.

कपालभातीने #कोलायटिस, #अल्सरीटिव्ह_कोलायटिस, #अपचन, #मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. #कोंस्टीपेशन, #गैसेस, #एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

@अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.

विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून #प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.
Shanti Yog (Marathi) Geeta Iyengar

एक महत्वाची गोष्ट की आजारी, रोगी यांनी प्राणायाम योग्य, अनुभवी गुरुकडूनच शिकले पाहिजेत. अन्यथा गड़बड़ होऊ शकते.

दररोज करा सूर्य नमस्कार कपालभातीयोग।
होणार नाही कोणालाही कोणाताच रोग ।।

नोट – संबंधित माहिती संकलित-संपादित आहे.

गोमूत्र

गोमूत्र

#गोमूत्र के गुण:   #Health Tips  #Gomutra

• गोमूत्र वात और कफ़ को अकेला ही नियंत्रित कर लेता है| पित्त के रोगों के लिए इसमें कुछ औषधियाँ मिलायी जाती हैं|
• गोमूत्र में पानी के अलावा कैल्शियम, सल्फर, आयरन जैसे १८ सूक्ष्म पोषक तत्व micro nutrients पाए जाते हैं|
• त्वचा का कैसा भी रोग हो, वो शरीर में सल्फर की कमी से होता है| Soarises, egzima, घुटने दुखना, खाँसी, जुकाम, टीबी के रोग आदि सब गोमूत्र के सेवन से ठीक हो जाते हैं क्योंकि यह सल्फर का भंडार है|
• टीबी के लिए डोट्स का जो इलाज है, गोमूत्र के साथ उसका असर २०-४० गुणा तक बढ़ जाता है!
• शरीर में एक रसायन होता है जिसे curcumin कहते हैं| इसकी कमी से कैंसर रोग होता है| जब इसकी कमी होती है तो शरीर के सेल बेकाबू हो जाते हैं और ट्यूमर का रूप ले लेते हैं| गोमूत्र और हल्दी में यह रसायन प्रचुर मात्रा में पाया जाता है|


• आँख के रोग कफ़ से होते हैं| आँखों के कई गंभीर रोग हैं जैसे ग्लूकोमा, Retinal Detachment (जिसका कोई इलाज नहीं है एलोपैथ में), मोतियाबिंद आदि सब आँखों के रोग गोमूत्र से ठीक हो जाते हैं| ठीक होने का मतलब कंट्रोल नहीं, जड़ से ठीक हो जाते हैं! आपको करना बस इतना है कि ताज़े गोमूत्र को कपड़े से छानकर आँखों में डालना है|
• सर्दी जुकाम होने पर गाय का घी थोड़ा गर्म कर १-१ बूँद दोनों नाक में डाल कर सोयें|
• अच्छी नींद के लिए, माइग्रेन और खर्राटे से निजात पाने के लिए भी उपरोक्त विधि अपनाएँ|
Indian Cow’s Gomutra Plus Powder Capsules (30 Capsules) Pack of 3

• बाल झड़ते हों तो ताम्बे के बर्तन में गाय के दूध से बने दही को ५-६ दिन के लिए ही रख दें| जब इसका रंग बदल जाए तो इसे सिर पर लगा कर १ घंटे तक रखें| ऐसा सप्ताह में ४ बार कर सकते हैं| कई लोगों को तो एक ही बार से लाभ हो जाता है!
• गाय के मूत्र में पानी मिलाकर बाल धोने से गजब की कंडीशनिंग होती है|
• छोटे बच्चों को बहुत जल्दी सर्दी जुकाम हो जाता है| १ चम्मच गो मूत्र पिला दीजिए सारी बलगम साफ़ हो जाएगी|
• किडनी तथा मूत्र से सम्बंधित कोई समस्या हो जैसे पेशाब रुक कर आना, लाल आना आदि तो आधा कप (१०० मिली) गोमूत्र सुबह-सुबह खाली पेट पी लें| इसको दो बार पीएं यानी पहले आधा पीएं फिर कुछ मिनट बाद बाकी पी लें| कुछ ही दिनों में लाभ का अनुभव होगा|
• बहुत कब्ज हो तो  ३ दिन तक आधा कप गोमूत्र पीने से कब्ज खत्म हो जाती है|
• गोमूत्र की मालिश से त्वचा पर सफ़ेद धब्बे और डार्क सर्कल कुछ ही दिनों में खत्म हो जाते हैं|

गोमूत्र को सुबह खाली पेट पीना सर्वोत्तम होता है|
#गोमूत्र कितना पिये (*मात्रा*)
जो लोग बहुत बीमार हैं, उन्हें १०० मिली से अधिक सेवन नहीं करना चाहिए| यह tea cup का आधे से अधिक भाग होता है| इसे कुछ मिनट का अंतराल देकर दो किश्तों में पीना चाहिए| नीरोगी व्यक्ति को ५० मिली से अधिक नहीं पीना चाहिए| गोमूत्र केवल उन्हीं गोमाता का पीएं जो चलती हों क्योंकि उन्हीं का मूत्र उपयोगी होता है| बैठी हुई गोमाता का मूत्र किसी काम का नहीं होता| जैसे, जर्सी गाय कभी नहीं घूमती और उसके मूत्र में केवल ३ ही पोषक तत्व पाए जाते हैं| वहीं देसी गाय के मूत्र में १८ पोषक तत्व पाये जाते हैं!
IMC Herbal Gowmuthra 500 ml

सूचना – संबंधित जाणकारी आपके हित में है| लेकीन एक बार आश्वस्त कर ले|

Health Tips

Health Tips

#Healthy Poem   #आरोग्यम धनसंपदा   #प्राचीन भारतीय ज्ञानभंडार   #कविता_आरोग्याची

*”प्राचीन स्वास्थ्य दोहावली”*

पानी में गुड डालिए,
बीत जाए जब रात!
सुबह छानकर पीजिए,
अच्छे हों हालात!!

धनिया की पत्ती मसल,
बूंद नैन में डार!
दुखती अँखियां ठीक हों,
पल लागे दो-चार!!

ऊर्जा मिलती है बहुत,
पिएं गुनगुना नीर!
कब्ज खतम हो पेट की,
मिट जाए हर पीर!!

प्रातः काल पानी पिएं,
घूंट-घूंट कर आप!
बस दो-तीन गिलास है,
हर औषधि का बाप!!

ठंडा पानी पियो मत,
करता क्रूर प्रहार!
करे हाजमे का सदा,
ये तो बंटाढार!!

भोजन करें धरती पर,
अल्थी पल्थी मार!
चबा-चबा कर खाइए,
वैद्य न झांकें द्वार!!

प्रातः काल फल रस लो,
दुपहर लस्सी-छांस!
सदा रात में दूध पी,
सभी रोग का नाश!!

प्रातः- दोपहर लीजिये,
जब नियमित आहार!

तीस मिनट की नींद लो,
रोग न आवें द्वार!!

भोजन करके रात में,
घूमें कदम हजार!
डाक्टर, ओझा, वैद्य का ,
लुट जाए व्यापार !!

घूट-घूट पानी पियो,
रह तनाव से दूर!
एसिडिटी, या मोटापा,
होवें चकनाचूर!!

अर्थराइज या हार्निया,
अपेंडिक्स का त्रास!
पानी पीजै बैठकर,
कभी न आवें पास!!

रक्तचाप बढने लगे,
तब मत सोचो भाय!
सौगंध राम की खाइ के,
तुरत छोड दो चाय!!

सुबह खाइये कुवंर-सा,
दुपहर यथा नरेश!
भोजन लीजै रात में,
जैसे रंक सुरेश!!

देर रात तक जागना,
रोगों का जंजाल!
अपच,आंख के रोग सँग,
तन भी रहे निढाल^^
दर्द, घाव, फोडा, चुभन,
सूजन, चोट पिराइ!
बीस मिनट चुंबक धरौ,
पिरवा जाइ हेराइ!!
सत्तर रोगों कोे करे,
चूना हमसे दूर!
दूर करे ये बाझपन,
सुस्ती अपच हुजूर!!

भोजन करके जोहिए,
केवल घंटा डेढ!
पानी इसके बाद पी,
ये औषधि का पेड!!
अलसी, तिल, नारियल,
घी सरसों का तेल!
यही खाइए नहीं तो,
हार्ट समझिए फेल!

पहला स्थान सेंधा नमक,
पहाड़ी नमक सु जान!
श्वेत नमक है सागरी,
ये है जहर समान!!

अल्यूमिन के पात्र का,
करता है जो उपयोग!
आमंत्रित करता सदा ,
वह अडतालीस रोग!!

फल या मीठा खाइके,
तुरत न पीजै नीर!
ये सब छोटी आंत में,
बनते विषधर तीर!!

चोकर खाने से सदा,
बढती तन की शक्ति!
गेहूँ मोटा पीसिए,
दिल में बढे विरक्ति!!!

रोज मुलहठी चूसिए,
कफ बाहर आ जाय!
बने सुरीला कंठ भी,
सबको लगत सुहाय!!

भोजन करके खाइए,
सौंफ,  गुड, अजवान!
पत्थर भी पच जायगा,
जानै सकल जहान!!

लौकी का रस पीजिए,
चोकर युक्त पिसान!
तुलसी, गुड, सेंधा नमक,
हृदय रोग निदान!

चैत्र माह में नीम की,
पत्ती हर दिन खावे !
ज्वर, डेंगू या मलेरिया,
बारह मील भगावे !!

सौ वर्षों तक वह जिए,
लेत नाक से सांस!
अल्पकाल जीवें, करें,
मुंह से श्वासोच्छ्वास!!

सितम, गर्म जल से कभी,
करिये मत स्नान!
घट जाता है आत्मबल,
नैनन को नुकसान!!

हृदय रोग से आपको,
बचना है श्रीमान!
सुरा, चाय या कोल्ड्रिंक,
का मत करिए पान!!

अगर नहावें गरम जल,
तन-मन हो कमजोर!
नयन ज्योति कमजोर हो,
शक्ति घटे चहुंओर!!

तुलसी का पत्ता करें,
यदि हरदम उपयोग!
मिट जाते हर उम्र में,तन में सारे रोग।

Source – WhatsApp
latenightedition.in

Health Tips आदर्श जीवनशैली

Health Tips आदर्श जीवनशैली

#आरोग्यम धनसंपदा!!!   #आदर्श_जीवनशैली    #आरोग्यम_धंनसंपदा

#Set Your Ideal Lifestyle!!!

वयाने व मनाने ४५शी पर्यंत आलेल्या किंवा गाठलेल्या  सर्वांसाठी…!

50 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील.

हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.

धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.

2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.

3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवडाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नासताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.

4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.

5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्याा आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील

6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.

7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असुदे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.

8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.

9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.

10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीच च्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.

11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.

12) बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात…

Health Tips

Health Tips

#आरोग्यम धनसंपदा!   #घरचा वैद्य   #

Use Of #Curry: Healthy & Tasty

#कढीपत्ता :

भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे.. पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ….

कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते ..

जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो.. त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात… आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात…..!

कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया …

१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो… प्रत्यक्षात   कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे #जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते… त्यामुळे जेवण रुचकर लागते …

२) #जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात…

३) कढीपत्ता #पचनास चांगली मदत करतो ज्यांना #अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो…. त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत…

४) कढीपत्ता हा #तारुण्य टिकवून ठेवणारा आहे…. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत …

५) #मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते …

७) #कोलेस्टेरॉल वाढले असेल तर कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ….

८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत… केस पांढरे होत नाहीत… शिवाय #केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते …

९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते…. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत… रुग्णाला बराच आराम मिळतो …

१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी #अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत…

११) #यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे… कोणत्याही प्रकारच्या #काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे…

१२) अंगावर सारखे #करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो …

१३) #पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ….

१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात…

कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे.. असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा… कच्चा चावून खा …. आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

error: Content is protected !!