Tag: मराठी कविता

जानम

जानम

मराठी कविता  ||  प्रेम कविता  ||  चारोळी  ||  Marathi Kavita  

तेरा रंग है गोरा गोरी

कितनी प्यारी है तू छोरी

तेरे कांनो में है बाली

तेरे होठों की ये लाली

मै हुवा हूं आशिक तेरा

ये इश्क का खेल है सारा

तू आजा

तू आजा

तू आजा आजा आजा

तेरे चंचल नैना

अनमोल गेहना

तू दिल धडकन

रातों की तडपन

तू जाम है मेरा

जानम भी तू है

तू पूर्ण रूप से

बडी सोनी कुडी है….

तू आजा

तू आजा

तू आजा आजा आजा

अरे प्यार दुश्मन

तू भी ये समझले

वो मेरी ही है

तू कुछ भी करले

ये सात जनम का

रीश्ता है हमारा

उतना पुराणा

जितना टुटा तारा…

टीप – मी कवी वगैरे नाही. सहज यमक सुचलं. टाकणं गरजेचं वाटलं. चिकित्सा नको…

चोरी वगैरे नको. copyright आहेत ह्या ओळी…  

ट्वीटर वरही आहेत  =>  @Late_Night1991

 

ट्विटर कविता!!!

ट्विटर कविता!!!

ट्विटर कविता!!!

ट्विटर कविता!!!  || मराठी कविता  || Marathi Kavita  || Twitter माध्यमावर भाष्य!!!

 

रात सरतच नाही

अन दिस पुरतच नाही

ट्विटरच्या नादापाई

धड काम होत नाही!

 

ह्या व्यसनाचा आहे नाद मोठा वंगाळ

ह्याच्या खेळामुळे होती खाण्या-पिण्याचीबी आबाळ!

 

घडी घडीला वाजतो मोबाईल टूई टूई

कोण्या मैतराचा संदेश हे बघण्याची घाई!

 

बोटा डोळ्यालाबी झालीया याचीच सवय

जिवंत माणसाचीबी नसे याच्यापुढं गय!

 

जरी व्यसन वाईट तरी कधी होतोय उपेग

बिकाऊ माध्यमांत

खऱ्या पारदर्शकतेच हे एकमेव जग??

 

कधी समाजसेवा कधी असे मनोरंजन

जरी चेष्टामस्करी कुणी करती मंथन!!

 

याच्या फायद्याला तोटे ग्रहनाप्रमाणे झाकती

परी मिळतात इथे दूरदेशीच्या संगती!

 

जरी चुकले तरी ते सपादून जाई

निष्कर्षाची येथे करू नका घाई!

 

जरी वाटता सामान्य तरी पावरबाज असे

याच्या रेट्यापुढं भल्यांची मग्रुरीही निजे!!!

 

@Late_Night1991

©latenightedition. in

 

 

error: Content is protected !!