Tag: माझाक्लिक

पाऊस…

पाऊस…

पावसाचा स्वतःचा स्वभाव असावा. बरसण्यातून, गरजण्यातून तोही स्वतःला व्यक्तच करत असावा!
कधी #बेभान होऊन कोसळत असतो तर कधी #हळवा होऊन रिपरिप पडत असतो.
कधी #रोमॅंटिक होऊन अंगाशी सलगी करतो तर कधी गोंधळलेल्या अवस्थेत पडतो, थांबतो, पडतो…!
कधी #नाराज होतो, रूसतो अन दर्शनही देत नाही!
कधी #वासणंध झाल्याप्रमाणे तुटून पडतो अन सारं वाहून नेतो.
कधी बुद्धाप्रमाणे शांत, स्थिर, निश्चल विचार करायला लावणारा वाटतो…
कधी आठवणी जाग्या करून डोळ्यांतील अश्रु वाहावेत तसा बरसतो…

 

 

 

 

 

 

Nature Photography

Nature Photography

#माझाक्लिक  }{   #AccurateAngle  }{  #निसर्गचित्र  }{   चतुर  }{  हेलिकॅप्टर 

wp_20161023_10_38_10_pro

 

wp_20161023_10_38_19_pro

 

wp_20161023_10_38_25_pro

wp_20161023_10_38_28_pro

@Late_Night1991

Accurate Angle – पर्वती

Accurate Angle – पर्वती

पुण्याची पर्वती  || दृश्य  || मनमोकळे आकाश  || माझाक्लिक

 

    पर्वतीवरून दिसणारे पुण्याचे रूप…!

Accurate Angle

Accurate Angle

माझाक्लिक  ||  फोटोग्राफी

 

मराठवाडा-विदर्भ सीमेवरील सहस्रकुंड धबधब्याचे पावसाळयातील चित्र…!

 

 

error: Content is protected !!