Tag: Aliens

Theory Of Aliens – 4

Theory Of Aliens – 4

Aliens  ||  UFO  ||  Are They Exist?  ||  HUman ?

हजारो वर्षांपूर्वी Aliens वगैरे पृथ्वीवर येत होते असे संकेत जगाच्या कानाकोपर्‍यात आढळतात. पण विषय असा आहे की, ते आज मानवासमोर का येत नाहीत.? जर ते अस्तीत्वात असतील तर त्यांचा नेमका उद्देश काय. ते काही फक्त आपल्यावर ‘लक्ष’ ठेवत नसणार.
Interstellar चित्रपटात याचं उत्तर सापडू शकतं. पृथ्वीवरचा एक वर्ष म्हणजे अवकाशातील एक वर्ष असू शकत नाही. तिथला काही काळ पृथ्वीवरील हजारो वर्षाइतका असू शकतो. त्यामुळे कधी काळी पृथ्वीवर येऊन गेलेले Aliens परत जर येणार असतील तर तोपर्यंत हजारो वर्षे उलटली असतील. आता फक्त वाट बघायची, त्यांच्या परत येण्याची! 😂😅😎

Image result for aliens

Abhishek Buchake  ||  @Late_Night1991   ||  latenightedition.in

Theory Of Aliens – 3

Theory Of Aliens – 3

Theory Of Aliens – 3

Aliens  ||  UFO  ||  परग्रहवासी   ||  मानव  ||   Who Are They?  ||  Are They Exist?  ||  सजीवसृष्टी अस्तित्व  ||

Image result for aliens

विश्वाच्या अफाट पसार्‍यात फक्त पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे असं मानणे म्हणजे अंधश्रद्धा ठरेल. विश्वाच्या कोपर्‍यात असे अनेक ग्रह असतील जेथे तेथील वातावरणानुसार (भौगोलिक परिस्थिती वगैरे) त्या प्रकारचे सजीव अस्तीत्वात असतील. त्यांच्या जगण्याच्या गरजा वेगळ्या असू शकतात. म्हणजे जगण्यासाठी पाणी लागतंच हा सिद्धान्त पृथ्वीपुरता मर्यादित असू शकतो. विषय असा आहे की “ते” कितपत प्रगत अन बलशाली आहेत. त्यांनी आपल्याला शोधण्याच्या आधी आपण त्यांना शोधावं हा मानवाचा प्रयत्न आहे.
#Aliens पृथ्वीवर येतात किंवा येऊन गेले होते यात अनेक मतप्रवाह आहेत. पण Aliens नसतात असं कुठलाच शास्त्रज्ञ ठामपणे सांगू शकत नाही.

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  ||  latenightedition.in

Theory Of Aliens On Earth – 1

Theory Of Aliens On Earth – 2

Theory Of Aliens On Earth – 2

पृथ्वीवर माणूस उपराच  || Aliens   || परग्रहवासी   ||  मानव उत्क्रांती  ||   Who Are They ?  ||  Are They Exist

Image result for aliens

विचार करा, करोडो वर्षांपूर्वी परग्रहावरून काही aliens पृथ्वीवर आले असतील तर… त्यांना पृथ्वीवर राहण्यासाठी स्वतःमध्ये बदल Modifications करणे महत्वाचं होतं… मग पृथ्वीवर जगता यावं, येथील वातावरणाशी जुळवून घेता यावं म्हणून त्यांनी पृथ्वीवर अस्तीत्वात असलेल्या सजीवांवर प्रयोग केले असतील तर… (जसे आपण हल्ली उंदीर, बेडूक, वटवाघूळ वर करतो तसे).. त्यात मग स्वतःचा डीएनए मासे, कासव, वराह, वानर अशा अनेक प्राण्यांत मिसळले असतील तर… आणि त्यांचा डीएनए फक्त वानरांशी व्यवस्थित जुळला असेल तर… शेवटी मग त्या Aliens ची आधीची पिढी मरून गेली असेल किंवा दुसर्‍या ग्रहाच्या शोधात निघून गेली असेल अन दरम्यानच्या काळात वानराचा नर झाला असेल तर…
निष्कर्ष इतकाच की आपणच तर Aliens नाहीत न ?

अभिषेक बुचके  ||  @Late_Night1991  ||  latenightedition.in

Theory Of Aliens On Earth – 1

Theory Of Aliens On Earth – 1

Theory Of Aliens On Earth – 1

पृथ्वीवर माणूस उपराच  || Aliens   || परग्रहवासी   ||  मानव उत्क्रांती  ||   Who Are They ?  ||  Are They Exist

पृथ्वीच्या बाहेर सजीवसृष्टी नाही असं म्हणणारे स्वतःला फसवत असतात. कारण परग्रहावर असलेले सजीव आपल्यापेक्षा अधिक प्रगत असतील तर काय? हा प्रश्न त्यांना सतावत असतो. इतक्या अफाट ब्रम्हांडात केवळ पृथ्वीवर सजीव आहेत असं म्हणणं अंधश्रद्धा आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वीपासून अस्तीत्वात असलेल्या पृथ्वीवर माणूस हा अलीकडच्या काळातील रहवासी असावा. किंबहुना मानव हा इतर कुठल्यातरी गृहावरून सजीवसृष्टीचा शोध घेत पृथ्वीवर येऊन विसवला असेल? इथे असलेल्या डायनासोर वगैरेला स्वतः संपवून स्वतःत Modification करत आजचा मानव अस्तीत्वात आला असेल.

Image result for aliens

अभिषेक बुचके   ||  @Late_Night1991   ||  latenightedition.in

error: Content is protected !!