अश्वत्थामा || कली || गणेश गायतोंडे || त्रिवेदी || गुरुजी || सरताजसिंग हे विश्व एकदा कायमचं उध्वस्त व्हावं असं प्रत्येक माणसाला आयुष्यात एकदातरी वाटतंच. अनादी काळापासून सुरू असलेला चांगलं-वाईट यांच्यातील द्वंद्व आयुष्याच्या नाजूक वळणावर टोकाचा होतो अन माणूस आपला विवेक हरवून बसतो. जगात चांगल्याचं अस्तित्वच नाही, चांगल्याचा विजय होऊ शकत नाही असे प्रसंग घडत जातात….
Category: Serial Killer
रात्रीस खेळ चाले!
#रात्रीचा खेळ संपला || #शेवटाक असा का? || #प्रेक्षकांची नाराजी || #रात्रीसखेळचाले समीक्षा रात्रीस खेळ चाले या झी मराठीवरील रहस्य मालिकेचा अखेर झाला. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, विविध घटना अन पात्र यांच्यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणारी रात्रीस खेळ चाले! ही मालिका अखेर संपली आहे. 22 Oct ला ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला….
नीलिमा येडी हाय! – राखेचा
#रात्रीस खेळ चाले की रात्रीस वेळ चाले || मालिकेची दशक्रिया || भानामती, भुतं, हडळ वगैरे आणि अनिस रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरू झाली तेंव्हा खूप उत्सुकता होती. तशी ती अजूनही टिकून आहे पण छोटी कथानक घुसवून ती अर्धवट सोडून दिली जात असल्याने निरास होतो आहे. संगीत ऐकल्याशिवाय मजा येत नाही… हमं…हो…हमं…हो… वगैरे… अजूनही रहस्य…
रात्रीस खेळ चाले!
#Ratris Khel Chaale || रात्रीस खेळ चाले || मराठी मालिका || भयकथा || विश्वास-अविश्वास, तर्क-अतर्क यामध्ये पुसटशा रेषा असतात. आयुष्यात अशा काही घटना घडतात की ह्या रेषा अलगद अन अनाहूतपणे ओलांडून माणूस एका वेगळ्याच संकल्पानेला शरण जातो. मानवी मनाच्या गाभर्यात अशा अनेक गोष्ट असतात ज्याला नेमकी कसलीही ओळख नसते पण त्याची स्वतःची अशी एक ओळख…
रात्रीस खेळ चाले!
#Ratris Khel Chale || रात्रीस खेळ चाले || मराठी मालिका || काळा जादू, करणी, भानामती, बाहेरचं वगैरे #झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले मालिकेवर प्रकाशझोत! मालिकेतील पात्रे रात्रीचे साडेदहा वाजले ‘डिंग डिंग डिंग डिंग’ असे धुन झी मराठीवर सुरू व्हायचे आणि दोस्तांची दुनियादारी सुरू व्हायची. पण दिल दोस्ती दुनियादारी मालिका संपली आणि त्याच वेळेत सुरू झाली…
3D अर्थात दिल दोस्ती दुनियादारी! समाप्त
#Dil Dosti Duniyadari Telecasted Last Episode सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली झी मराठी वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी!’ ही मालिका आज संपली. मालिकेचा पहिला ‘सीझन’ संपला असला तरी हा केवळ अल्पविराम आहे असं सांगण्यात येत आहे. लवकरच ही मालिका पुन्हा सुरू होईल अशीही चर्चा आहे. पण सध्यातरी रात्री साडेदहा वाजता ‘3डी’ बघता येणार नाही. मालिकेचा…
जाणार सून ही झी मराठीची!
#Marathi Serial ‘Honar suun Mi Hya Ghrarachi’ going to end #होणार सून मी ह्या घराची ही झी मराठी वरील मालिकेचा गुड बाय!!! गेल्या वर्षात whats app प्रेमींना अनेक गंभीर प्रश्न पडले होते. कटप्पा ने बाहुबलीला का मारले? २ ऑक्टोबर ला अजय देवगण कोठे होता? अच्छे दिन येणार वगैरे वगैरे. यात अतिशय महत्वाचा प्रश्न होता जानव्हीचं बाळंतपण…
एकांत…
“एकांत – इतिहास की गुंज” हा Epic TV चॅनल वरील आणखी एक वैशिष्टपूर्ण कार्यक्रम. भारत हा देश अनेक कथांनी ‘ग्रासलेला’ एक देश आहे. येथे प्रत्येक गावाची एक कथा असते, प्रत्येक जागेची एक कथा असते.भारताच्या कानाकोपर्यात अशा अनेक कथा, ज्यांना एक पौराणिक महत्व आहे, एक वैशिष्टपूर्ण इतिहास आहे आणि आहेत त्याभोवती रंगवल्या गेलेल्या कथा.देशात कुठलाही जिल्हा…
Daanav Hunters
Epic TV Channel वरील अजून एक interestingमालिका, दानव hunters! नावातच सर्वकाही आहे. दानव म्हणजे भूत, राक्षस, पिशाच, असुर, चूडईल, चेटकीण आणि काय काय. आणि hunters म्हणजे शिकारी. याचा अर्थ असा की दानवांची शिकार करणारे. पण शिकार ही बर्याचदा नशा, शौक आणि मजा म्हणून करत असतात, पण येथे ही शिकार ‘दुनिया की भलाई’, ‘सच्चाई की…