भाग १: शेअर बाजार मूलभूत माहिती हा शेअर बाजार नेमका काय आहे? याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात! असं नाहीये की कोणीतरी बसल्या-बसल्या केवळ मनोरंजन किंवा व्यवसाय म्हणून शेअर बाजार सुरू केला. तर शेअर बाजार हा गरज म्हणून समोर आलेला पर्याय आहे. तो आजच्या काळाचा आहे का? तर नाही! तो अनेक शतकांपासून सुरू आहे. फक्त त्याचे…
Category: Shares Ke Saudagar
~Prime Membership~
#ShareMarket || #LearnShareMarket || #शेअर_बाजार || #शेअर_मार्केट_मराठीत || #मराठी_गुंतवणूकदार || #शेअर_मार्केट_क्लासेस सध्या देशभरात Lockdown सुरू असल्याने अनेकजण घरी बसून आहेत. शहरं जरी बंद असली तरी शेअर बाजार सुरू आहे. त्यात कोरोंना वायरस आणि त्याचे परिणाम म्हणून जगभरातील अर्थव्यवस्था कोसळताना दिसून येतील. त्यामुळेच जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत आणि भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक 12000 पासून 8000…
कोरोनानंतर वाहनक्षेत्र!
#गुंतवणूक || #शेअरबाजार || #अर्थविषयक || #Share_Market_Study कोरोनाचा परिणाम पुढील काही काळ राहणार आहे. Lockdown मुळे ऑटो क्षेत्रावर काय परिणाम होतील असाही एक विषय असेल. या क्षेत्रातून मोठा रोजगार निर्माण करण्याची आणि बाजारात Liquidity ठेवण्याची क्षमता आहे. पण जर Lockdown मुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आणि नोकऱ्या कमी झाल्या, ऑटो कंपन्यांचे व्यवसाय मंदावले अन लोकांकडे…
◆गुंतवणुकीची सुरुवात◆
साधारणपणे महिन्या दीड महिन्यात Nifty हा निर्देशांक 12300 च्या All Time High पासून 10300 च्या Yearly Low पर्यंत आला आहे। मंदी ही जास्त भीतीदायक नाही पण ज्या पद्धतीने बाजारात पॅनिक सेल ऑफ दिसतोय तो जास्त भीतीदायक आहे। मंदी जरी असली तरी बाजारात पडझड टप्प्याटप्प्याने होत असे पण सध्या ज्या पद्धतीने दिवसाला 3-4% पर्यंत घसरण होतेय…
FMCG
तुम्ही आशीर्वाद आटा वापरत असाल, यिप्पी नूडल्स खात असाल, बिंगो चिप्स खात असाल, कधी दात घासले तर टूथपेस्ट वापरत असाल, धोते जाव धोते जाव धो करत लाईफबॉय वापरत असाल, नाजूक त्वचेसाठी पिअर्स साबण वापरत असाल, चमकदार कपड्यांसाठी सर्फ वापरत असाल, देवासमोर मंगलदीप अगरबत्ती लावत असाल, हजम सब चाहे जब म्हणत हाजमोला चघळत असाल, शक्ती वाढावी…
येस बँक का बुडाली ?
बँका का बुडतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्याआधी बँका काम कशा करतात हा मुद्दा जाणून घेऊयात! कुठल्याही व्यवसायात काहीतरी भांडवल, रॉ प्रॉडक्ट म्हणजे वस्तू किंवा सर्विस असते। बँकेकडे “पैसा” हेच भांडवल आणि पैसा हेच रॉ मटेरियल आहे।बँकेकडे ग्राहक (सामान्य ग्राहक व संस्था) पैसे ठेवतात अन त्या ठेवींवर त्यांना व्याज मिळतं। साधारणपणे FD (Fixed Deposits)…
डिविडेंड: नफ्याची संधी!
#शेअर_बाजार_मराठीत || #गुंतवणूक || #Share_Market || #Investment डिविडेंड म्हणजे काय याबद्दल आपण आधीच्या लेखांमधून माहिती घेतलेली आहे. शिवाय, उत्तम डिविडेंड देणार्या कंपन्याही बघितल्या जेणेकरून स्थिर गुंतवणूक व निश्चित परतावा मिळवता येईल. आज आपण बघणार आहोत असे काही शेअर्स ज्यांनी चांगला Dividend जाहीर केला आहे आणि नजीकच्या काळात तो डिविडेंड मिळणार आहे. तसं पाहता Dividend तर…
SBI Card IPO: सर्व माहिती
#IPO || #SBICARDIPO || #Investment || #Profits || #ShareMarket #MarathiShareMarket अनेक महिन्यांपासून ज्या SBI Card या IPO ची वाट सामान्य गुंतवणूकदार पहात होते तो IPO अखेर येत आहे. या IPO कडे डोळे लावून बसण्याचं कारण काय याबद्दल विचार केला तर त्याचं उत्तर गेल्या काही काळात आलेल्या IPO च्या माध्यमातून मिळेल. त्यातल्या त्यात DMart, IRCTC, Dixon…
गुंतवणूक सूत्र 2020
Where to Invest in Year 2020 || #StockRecommendations2020 || #Shares2020 || #TopPicks2020 || Brokerage House Top Picks #Year2020 || गुंतवणूक || #वर्ष2020 मध्ये पैसे कुठे गुंतवावे गुंतवणूकदारांसाठी 2019 हे वर्ष फार चांगलं राहिलं नाही. निवडक Large Cap शेअर्स वगळता सर्वत्र Negative Returns होते. पण 2020 हे वर्ष गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारं असू शकतं. यामध्ये Large…