मराठी कथा || मराठी साहित्य || स्वलेखन || Marathi Stories || भावविश्व || मनातलं काही वजह होती है जीने की, बस जीतेही जाना है. .. ये दुनिया भी एक गांव है, कभी इसे भी छोडके जाना है! कभी मुकाम बदले, मंजिल नही बदलती. .. राह भी बदल सकती है, कंबख्त यादे नही बदलती….
Category: Short Story
#दिवाळी_आठवण
#दिवाळी_आठवण #दिवाळीफराळ #दिवाळी #दीपोत्सव दिवाळी थंडीसोबत सुखाचीही लाट घेऊन येत असते. अनेक गोष्टी मागे पडतात अन काहीतरी नव्याने सुरू होत असल्याचा उत्साह असतो. गरिबातील गरीब अन श्रीमंतातील श्रीमंत ह्या सणाचा आनंद लुटत असतो. हा दीपोत्सव आयुष्यात खर्या अर्थाने नवा प्रकाश, नवी दिशा घेऊन येत असतो. नवीन वस्तूंची खरेदी, नवे कपडे, साड्या, फराळ, फटाके, सुट्ट्या,…
समुद्र किनारा
भावविश्व || मनातलं काही || व्यक्त ठिकाण: पोर्ट कोची , केरल दि :६/१२/१२ आज खूप महिन्या नंतर समुद्र किनाऱ्या वर जाण्याचा योग आला, तसे घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या जीवनाची कसरत करत जगात असताना मुंबईत समुद्रावर जायला फारसा वेळ मिळतो कुठे ? असो पण का कोण जाने समुद्र किनारा नेहमीच आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतो ? कादाचीत हा…
आभासी प्रेम
मराठी लघुकथा || मराठी कथा || प्रेमकथा || Marathi Story || आभासी प्रेम म्हणजेच Social Media वरील प्रेम || द्वि-व्यक्तिमत्व धो-धो पाऊस सुरू झाला होता. उशीरही झालेला. मी कसातरी धडपडत, भिजत बस स्टॉप पर्यन्त गेलो. रेनकोट, छत्री वगैरे सोबत बाळगणे हे मला लहानपणापासूनच भित्रेपणाचं लक्षण वाटत आलं आहे. त्यापेक्षा भिजणे नाहीतर पाऊस थांबेपर्यंत…
Half Day In A Barber Shop
Half Day In A Barber Shop || Crazy In Barber Shop || न्हावी || न्हाव्याच्या दुकानी रमला || मराठी लेख+कथा || विनोदी वगैरे || Marathi Story [ठासून – शीर्षक इंग्रजीत ठेवलं म्हणून मला मराठीचे मारेकरी वगैरे म्हणायचा अधिकार मीच तुम्हाला बहाल करतो] श्रावण महिना संपलेला होता. नेहमीप्रमाणे श्रावण संपत असताना पाऊस बरसला अन सृष्टी बहरून…
खिडकी: भाग ३
राखीपोर्णिमेच्या निमित्ताने… मराठी कथा गूढकथा रहस्यकथा भावस्पर्शी || Marathi Story || मराठी साहित्य एक आजीबाई… आता पंधरा-वीस दिवस झाले हा प्रकार चालू होऊन. मुक्कामाकडे जात असताना माणूस कधीतरी चुकीच्या मार्गावर लागतो. तो मार्ग त्याला गुंतवून ठेवतो. त्याच्या मुक्कामापासून त्याला दूर करत असतो. कितीही मोहक किंवा योग्य वाटत असला तरी तेथे रमायची परवानगी त्याला नसते. कारण…
खिडकी: भाग २
राखीपोर्णिमेच्या निमित्ताने… मराठी कथा गूढकथा रहस्यकथा भावना || Marathi Stories || मराठी साहित्य ती मुलगी… सकाळी दहा वाजता मला जाग आली. जगदीश व अंगद माझ्या जागं होण्याची वाट बघत बसले होते. मी उठल्यावर त्यांचे प्रश्नांनी व्यापलेले अन भेदरलेले चेहरे मी बघत होतो. जगदीश म्हणाला, “कसं वाटतय आता?” बरं आहे. मी काही आजारी नाहीये… माहीत आहे….
खिडकी: भाग १
राखीपोर्णिमेच्या निमित्ताने… मराठी गूढकथा रहस्यकथा भावस्पर्शी || Marathi Story || मराठी साहित्य || मराठी कथा रोज रात्री खिडकीतून ‘ती’ लहानशी मुलगी दिसायची. पण खाली जाऊन बघितलं तेंव्हा ती गायब असायची. गेले पंधरा-वीस दिवस हा प्रकार चालू होता. पण पुढे काहीच घडत नव्हतं. जणूकाही काळाची रेष तेथे येऊन क्षणभर गोठली जायची अन एक गडद ठिपका सोडून…
अधुरी कथा
मराठी कथा || Marathi Stories || मराठी साहित्य अधुरी कथा “अगं रश्मी आज मला अवधुत दिसलेला मी कामावर निघण्यासाठी बस स्टॉपवर उभी होते तेव्हा दिसला तिथे. रोहीणी रश्मीसमोरच्या टेबलावर बसताना म्हणाली. रोहीणीने एक गोष्ट नोटीस केली की आजही अवधुतचा विषय काढला की रश्मीच्या चेह-यावर तिच चमक येते जी ते जेव्हा एकत्र होते तेव्हा यायची. रोहीणीला…