कथा – ती पावसाळी रात्र…! कथेचा प्रकार – रंजक लेखक – अभिषेक बुचके -*-*-*- मराठी कथा || आठवणी || पाऊस || ती भेट || Marathi Stories रात्री खूपच पाऊस पडत होता. मी गावाहून परतलो होतो. एक वगैरे वाजला असेल. पण स्वतःच्या गावात कधीच परकं वाटत नाही. मी थांबलो स्टँडवरच, बराच वेळ. पण पाऊस काही कमी…
Category: Short Story
Delivery Boy
डिलीवरी बॉय || मराठी कथा || थरारकथा || गुन्हेगार || मराठी साहित्य || Marathi Story || दस्तक || सावधान इंडिया आज तौफिक सगळं ठरवून आला होता. त्याने सोसायटीच्या बाहेर गाडी लावली आणि आपली मोठी बॅग पाठीवर घेतली. तौफिक कूरियर बॉय होता. लोकांचे कूरियर तो त्यांना पोचते करायचा. त्यांच्या कंपनीने त्याला वशिष्ठनगर, देवनार विभाग दिला होता….
अपघाती प्रेम
मराठी कथा || प्रेमकथा || लघुकथा || मराठी साहित्य || Marathi Story || तिच्या डोळ्यात एक वेगळीच जादु होती. तीच्या डोळ्यात पाहिल्यावर असं वाटायचं की ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. नुसतं एकटक त्या काळसर लुकलुकणा-या डोळ्यांकडे पाहत रहावसं वाटायचं. ती जशी वॉर्डमध्ये शिरली की सगळं वातावरण एकदम फुलुन निघायचं, नाहीतर ती धावपळ, रक्ताळलेल्या पट्टया, पेशंट्सचं…
प्रेमाची व्याख्या..!
प्रेम ही या जगातील अशी एक गोष्ट आहे जी साध्य करायला काहींनी आपलं अख्ख आयुष्य वेचुन टाकलं तर काहींना ते एकदम सहजा-सहजी मिळालं. अर्थात प्रेम मुद्दाम मिळवलं जात नाही आणी कोणी मुद्दाम प्रेमात पडत नाही ते नकळतच होत जातं आणी त्याची जाणीव दोघांनाही नसते एका ठराविक वेळेनंतर त्यांना लक्षात येतं की ते एकमेकांच्या प्रेमात…
“मैथिली”
“शितल…! जरा लवकर कर मला अॉफिसला जायला उशिर होतोय, माझा रुमाल आणी टाय कुठे ठेवलीयस”? पियुष कपाटात शोधताना बोलला. “अरे तिथेच आहे बघ कपाटात लेफ्ट साइडला निट बघ जरा” शितल टिफीन भरत होती. “बरं का.. चल लवकर तुपण माझ्यासोबत.. काल ठरलय ना आपलं” पियुष शुज घालताना म्हणाला. “हो बाबा.. चल ही बघ झालीच माझी तयारी”…
मराठी कथा – अभिषेक बुचके
#Marathi || #मराठी #कथा || #Android App || मराठी ई-पुस्तक || Marathi e-book || साहित्य भयकथा || थरारकथा || रहस्यकथा || गूढकथा || प्रेमकथा || भावकथा || अनुभव || हास्यकथा || लघुकथा || सामाजिक कथा || बोधकथा || बालकथा || विरहकथा || वर्णनकथा || “मराठी कथा” हे अॅप्लिकेशन एक मराठी ई-पुस्तक आहे. फक्त मराठी…
बंधन – मराठी कथा
#मराठी कथा || Marathi Stories || #बोधकथा || मराठी साहित्य || वैचारिक वगैरे || नेहमीप्रमाणे मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांना डोंगराच्या पायथ्याशी मोकळं सोडलं अन तो एका झाडाखाली विसावा घेत बसला. मस्त पावसाचे दिवस होते. सगळीकडे हिरवळ पसरलेली होती. समोरच्या बाजूला हिरवागार डोंगर अन खाली गाव, गावालगत वाहणारी नदी. अगदी निसर्गरम्य ठिकाण होतं. मेंढपाळ रोज…
वेढा
#मराठी #लघुकथा || #कथा || #Marathi Short #Story || मराठी मनोरंजन || Cat & Dog || Destiny रोजप्रमाणे रात्री नऊ वगैरे वाजता माझी पाऊले मेसच्या दिशेने वळाली. मेंदू कितीही भरलेला असला तरी पण पोट भरावंच लागतं. पोट कसं भरावं ह्या विचारानेच मेंदू भरलेला असतो. नेहमीचाच रस्ता, नेहमीचीच मेस, नेहमीचीच माणसं, नेहमीचच जेवण अन त्यावर…
अनामिक – लघुपट
#मराठी #लघुकथा || #लघुपट ||#ShortStory || कथा-पटकथा || #Script || #Screenplay || Short Film Marathi Short Film Script For Sale || मराठी लघुकथा विकणे आहे || Screenplay Script For Free Sale Format Of Marathi Script || Screenplay Format || How To Write Script In Format || Concept For Short Film संपर्क – latenightedition.in ||…