मराठी भयकथा || मराठी लघुकथा || Marathi Horror Story || थरारकथा || Fear Factor थंडीचे दिवस होते. घनदाट जंगल पसरलेलं होतं. सगळीकडे चिडिचूप शांतता होती. अगदी पक्ष्यांचे आवाजही नव्हते. रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड वृक्ष होते. उंचच उंच गेलेल्या वृक्षांच्या फांद्या एकमेकांत अडकून प्रकाशाला अडवत होत्या. पोर्णिमेच्या रात्रीचा चंद्र प्रखर असला तरी घनदाट जंगलात त्याचा क्षीण प्रकाश…
Category: Short Story
निवृत्ती
मराठी कथा || अनुभव || स्वलेखन || Marathi Stories || समारोप || Send Off Speech In Marathi निवृत्त होत असलेल्या कंपनीच्या चेअरमनचे समारोप भाषण… बराच वेळ ओझं वाहिल्याच्यानंतर कुठेतरी थांबावं लागतं… कोणीतरी आपलं ओझं आपल्या खांद्यावर घ्यावं अन आपल्याला मुक्त करावं अशी मनोमन इच्छा होत असते… पण ते खांदे ओझं पेलण्यासाठी सक्षम आहेत का…
परकाया प्रवेश!
गाव बदलताना || मराठी लघुकथा || Marathi Short Story || अनुभव || अभिव्यक्त || कथासंग्रह खरंच खूप त्रास होत होता. शहर सोडणं म्हणजे एक खूपच अप्रिय काम म्हणावं लागेल. पण नाईलाज असतो. नोकरीच तशी होती. एक-दीड वर्ष झाला की दुसऱ्या गावी मुक्काम हलवावा लागायचा. एक शहर किंवा गाव सोडून जाताना आत्म्याने परकाया प्रवेश केल्यासारखा वाटतो….
देव पावला
#मराठी_लघुकथा || #Marathi Short Story || #कथा || #मनोरंजन || अनुभव || हास्य फार फार अलिकडची गोष्ट आहे. दिवस जरी बेरोजगारीचे असले तरी वेळ मात्र संध्याकाळची होती! बेरोजगारी ही आमच्या पाचवीलाच पूजलेली होती (आम्ही पाचवीपासून बेरोजगार नाही, ही फक्त म्हण आहे.) असो. तर असेच आम्ही आमच्याचसारख्या एका टुकार बेरोजगार मित्रासमवेत हुंदडावयास निघालो. अख्खं गाव हुंदडलो….
एक संध्याकाळ!
#गणपतीपुळे }{ #लघुकथा }{ मराठी कथा }{ Marathi Story }{ प्रेम वगैरे गणपती पुळेच्या विस्तीर्ण किनार्यावर तो एकटाच बसला होता. मावळतीच्या सूर्याने आकाशात लाल-सोनेरी रंगांची उधळण केली होती. समुद्रकिनारी रेतीत पाय बुजवून तो निवांत बसला होता. जुन्या आठवणी जाग्या होत होत्या. खळखळनार्या समुद्राच्या फेसाळ लाटा किनार्यावर धडकून परतत होत्या. जणू गणेशचरणी नमस्कार करत असाव्या. पश्चिमेचा…
एक अजनबी…
#मराठी लघुकथा }{ #ShortStory }{ #एक_अजनबी… }{ Marathi Story }{ रात्रभरच्या रेल्वे प्रवासाने अंग खट्ट झालं होतं. पहाटे साडेचार वाजता रेल्वे स्टेशनवर पोचली. मला तिथून अजून पुढे जायचं होतं. तिथून बस पकडून पुढच्या गावाला जायचं होतं. जेमतेम तासभराचा रस्ता होता. पण बस सहा वाजता होती. अनोळखी अन त्या मानाने लहान गाव होतं. स्टेशनवरच बसलो. थंडगार…
दशेरी हत्याकांड!
मराठी विनोदी कथा || मराठी साहित्य || Marathi Story || हास्य || नवरा-बायको जगाच्या प्रत्येक कोपर्याीत देवा-धर्माच्या-परंपरेच्या-संस्कृतीच्या अन अशा अनेक कारणांमुळे अनेकांची हत्याकांड, छळवणूक, अत्याचार वगैरे झाल्याचे अनेक उदाहरणे जगात उपलब्ध आहेतच. तसं पाहायला गेलं तर भारतातही अशा घटनांची काही कमी नाही. हत्या,हिंसा,अत्याचार वगैरे खूप वाईट गोष्ट. मी तर अशा गोष्टींपासून लांबच राहत असतो. खेडेगावात…
श्रावण आरंभ
माझे पुणेरी जीवन || पुण्यातील अनुभव || आळस वगैरे || मागील कथेपसून पुढे त्या दिवशीच्या भिजण्याने थोडीशी सर्दी झाली होती. मध्ये गटारी अमावास्या आली. आजकाल तर हा पण मोठा सण असल्याप्रमाणे तयारी सुरू असते सगळीकडे. दारूच्या बाटल्या दुकानाच्या बाहेर दृश्य भागात आणून ठेवल्या जातात. चिकन-मटनाचा तर पुर असतो. ह्या वेळेस हे फुकटे समाजसेवी कुठे जातात…
अशीही कला…!
#Marathi Short Story #मराठी लघुकथा ती वयात येताच तिच्याकडे सर्वांची नजर असते…अर्थात, ती कोवळी असतानाच, मोठेपणी कशी असेल यामुळेच अनेकांच्या तोंडाला पानी यायचं अन डोळे फिरायचे… वयात आल्यावर तिचं तेहिरवं-तांबूस-पिवळसर रूप अगदी मोहक असतं… कणाकणाने, कलाकालने अंगभर भरलेली… अतीमोहक… अतिआकर्षक…. तिची चव चाखायला अनेकजण उतावीळझालेले असतात…. तिला पाहताचमनातकसंतरी होऊ लागतं, तोंडाला पाणी सुटतं… असंच एकटवाळ…