#ShareMarket || #LearnShareMarket || #शेअर_बाजार || #शेअर_मार्केट_मराठीत || #मराठी_गुंतवणूकदार || #शेअर_मार्केट_क्लासेस
सध्या देशभरात Lockdown सुरू असल्याने अनेकजण घरी बसून आहेत. शहरं जरी बंद असली तरी शेअर बाजार सुरू आहे. त्यात कोरोंना वायरस आणि त्याचे परिणाम म्हणून जगभरातील अर्थव्यवस्था कोसळताना दिसून येतील. त्यामुळेच जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत आणि भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक 12000 पासून 8000 पर्यन्त खाली आला आहे. गुंतवणुकीसाठी दशकातून एकदा मिळणारी हीच ती संधी! आज जर शेअर बाजारात पैसे गुंतवले तर दीर्घकालीन विचार करता मोठा फायदा होऊ शकतो.
अनेकांना या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे पण माहिती नसल्याने आणि सुरुवात कोठून करायची हे माहीत नसल्याने अडचण होत आहे. पण Lockdown च्या काळातही अगदी घरबसल्या तुम्ही ही संधी तुम्ही साधू शकता. अनेकांना ही संधी साधता यावी हाच विचार करून आम्ही आमची Prime Membership पुन्हा सुरू केली आहे आणि तेही Discount सह! यामध्ये तुम्हाला 1200/- रुपयांची वार्षिक फीस भरून Prime Member होता येणार आहे. याअंतर्गत तुम्हाला कोणकोणत्या Services मिळतील ते पाहूया!
फोन:
- नवीन डिमॅट अकाऊंट काढून मिळेल, तेही FREE
- शेअर्स Buy आणि Sell कसे करावेत?
- गुंतवणूक म्हणजे काय?
- शेअर बाजारातील महत्वाच्या वेबसाइट कोणत्या?
- शेअर्सबद्दल माहिती कुठे मिळेल?
- Intraday Trading म्हणजे काय?
- Short Selling म्हणजे काय?
- Stoploss कसा लावायचा?
- Intraday साठी शेअर शोधायच्या सोप्या पद्धती
ही सर्व माहिती फोनवर किंवा थेट चर्चा करून मिळेल. ही माहिती पुर्णपणे समजेपर्यंत आणि सर्व शंका दूर होईपर्यन्त फोनवर संपर्क साधता येईल. शिवाय, तुम्हाला शक्य असेल तर Zoom, Skype सारख्या Mobile Application च्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर सर्व प्रक्रिया Live दाखवता येतील.
ई-मेल:
शेअर बाजार म्हणजे काय आणि त्यात ट्रेडिंग कशी करायची हे समजून घेतल्यावर कोणते शेअर्स चांगले आणि दीर्घकालीन गुंतवणुकीस कोणते शेअर्स घ्यावेत हा प्रश्न असतो. आपल्याला दहा ते वीस हजार गुंतवणूक करायची असेल किंवा SIP (Systematic Investment Plan) च्या माध्यमातून थोडी-थोडी रक्कम गुंतवायची असेल तर भरमसाठ पैसे देऊन Class लावणेही शक्य होत नाही आणि त्यासाठी Portfolio Manager नेमणेही शक्य होत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया आणखीन सोपी केली आहे. Prime Members ना त्यांच्या ईमेल वर चांगल्या शेअर्सची वर्गवारी करून माहिती दिली जाईल.
- Nifty मधील शेअर्स व विविध Sector मधील शेअर्स यातील चांगल्या शेअर्सची यादी
- Group कंपनी शेअर्स. म्हणजे टाटा, अंबानी, गोदरेज यांच्या कोणकोणत्या कंपन्या आहेत त्याची यादी
- सर्वाधिक Dividend देणार्या कंपन्या
- देशातील महारत्न व नवरत्न कंपन्याची यादी
- कमी किमतीच्या पण त्यातल्या त्यात चांगल्या कंपन्या. (Penny Stocks सह)
- Evergreen कंपन्या ज्या Branded, Blue Chip आहेत. ज्यांनी आजपर्यंत चांगले Returns दिले आहेत आणि यापुढेही चांगले Returns देतील अशांची यादी.
- शेअर बाजारासंबंधी महत्वाचे असणारे मराठीतील पुस्तकांची नावे.
Whatsapp Group:
या मुख्य Services सह Prime Subscriber ला व्हाट्सअप च्या ब्रोडकास्ट ग्रुपमध्ये अॅड केले जाईल जेथे नियमितपणे शेअर बाजारासंबंधित महत्वाच्या घडामोडींची माहिती मिळत राहील. त्यासोबतच, विविध Brokerage House आणि तज्ञांचे शेअर्सवरील Recommendations किंवा बाजारकल मिळत राहतील. विविध वृत्तपत्रांत येणारी माहितीही याद्वारे मिळत राहील.
Benefits of Prime Membership:
तुमचं डिमॅट अकाऊंट कुठेही असोत, हा Prime Membership Plan Subscribe केल्यानंतर काय फायदा होऊ शकतो यावर एक प्रकाशझोत टाकुयात!
- शेअर बाजारातील मूलभूत माहिती मिळेल.
- Long Term Investment करण्यासाठी Blue Chip शेअर्सची यादी मिळेल.
- Intraday Trading करताना महत्वाचा ठरणारा Market View मिळेल.
- शेअर बाजारातील घडामोडी एका ठिकाणी मिळतील.
- विविध शेअर्सवर तज्ञांची काय मते आहेत ते कळेल.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या आवडीच्या ब्रोकरसह डिमॅट अकाऊंट सुरू करा!
EDELWEISS
https://bit.ly/3ktNztS
5PAISA
https://www.5paisa.com/landing/partners-elite?rcode=NTQxOTgyODI
ANGEL BROKING
https://nxt.angelbroking.com/SubBrokerAPI/LMSLanding?SBCode=r4HFVMS%2biVjBnmbkJeANrA%3d%3d
~CONTACT~
ABHISHEK BUCHAKE
(SHARE MARKET TUTOR)
CONT – 9422611264
Email – buchkeabhishek@gmail.com
© 2020, ||-अभिषेकी-||. All rights reserved.
Leave a Reply
Be the First to Comment!