~Prime Membership~

#ShareMarket || #LearnShareMarket || #शेअर_बाजार || #शेअर_मार्केट_मराठीत || #मराठी_गुंतवणूकदार || #शेअर_मार्केट_क्लासेस सध्या देशभरात Lockdown सुरू असल्याने अनेकजण घरी बसून आहेत. शहरं जरी बंद असली तरी शेअर बाजार सुरू आहे. त्यात कोरोंना वायरस आणि त्याचे परिणाम म्हणून जगभरातील अर्थव्यवस्था कोसळताना दिसून येतील. त्यामुळेच जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत आणि भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक 12000 पासून 8000 … Continue reading ~Prime Membership~