सुरक्षित गुंतवणूक १: नियमित व एकत्रित परतावा

#SavingIncomeSuraksha #Insurance #Returns #AssuredReturns #Investment #TaxBenefits #DeathCover इन्शुरन्स क्षेत्रातील गुंतवणूक हा प्रकार गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी फार कोणी मनावर घेत नव्हतं. अगदी मीसुद्धा! कारण #इन्शुरेंस हा प्रकार खूप Conservative प्रकारचा गुंतवणूक प्रकार समजला जात असे. त्यातल्या त्यात निव्वळ Term Insurance तर फार कोण विचार करत नसे. कारण त्याकाळात बँकेतील ठेवींवर असणारे व्याजदर चांगले होते. सोन्याचे दरही … Continue reading सुरक्षित गुंतवणूक १: नियमित व एकत्रित परतावा