सुरक्षित गुंतवणूक २: नियमित परतावा

#SavingIncomeSuraksha #Insurance #Returns #AssuredReturns #Investment #TaxBenefits #DeathCover #गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण Insurance चं Financial Planning मधील महत्व जाणून घेतलं आणि त्यानंतर Icici Pru ची एक योजनाही पाहिली. आज प्राथमिक स्तरावर एक घटना सांगणार आहे. रामेश्वर यांचं वय चाळीशीच्या आसपास आहे. ते एका खाजगी कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी करत होते. एका … Continue reading सुरक्षित गुंतवणूक २: नियमित परतावा